कोकणात फाग पंचमी नंतर होळी ला सुरवात होते आणि शिमग्यातील खेळी म्ह्नाजेसा संकासूर नकट्या नाचा सारखे तमासगिरी लोक खेळ परम्पारिका खेळ सादर करण्यासाठी बाहेर पडतात हा प्रकार लोक कलेमध्ये मोडतो
त्यांना खेळी किवा तमासगिरी म्हणतात, वेगवागली ताम्हातील गाणी म्हणून हे प्रत्याकाचा घरी फिरतात त्यांना देवाची खेळी पण म्हणता
हा प्रकार कोकणात सर्वत्र आढळतो खासकरून रात्नागिरी चिपळूण दापोली लांजा ह्या जिल्यात आढळतो